About

studyprogramming.in या संकेत संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे.!!!

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Computer Programming बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आणि  विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता उपयोगी असणारे अभ्यास साहित्य पुरविण्याकरिता आम्ही या संकेत स्थळाची निर्मिती केली आहे.

आपल्याकडील विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महागड्या फी अभावी  नामांकित क्लासेस जॉइन करण्याची संधी मिळत नाही अश्या विद्यार्थ्यांना या संकेत स्थळावरील महितीचा , अभ्यास साहित्याचा नक्कीच फायदा होईल.

 

सर्वांनी आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याकरिता आमची मदत करा.